रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजसेवा संस्थेच्या वतीने मोडनिंब मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
मोडनिंब / प्रतिनिधी
महामानव विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया मोडनिंब शहर व मा. नागनाथ (नाना) ओहोळ मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजसेवा संस्था मोडनिंब यांच्या वतीने भव्य पुजा घेऊन मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या मोटरसायकल रॅलीमध्ये महादेव ओहोळ, सनातन शिंदे, दत्ता ओहोळ, वैभव ओहोळ, स्वप्नील आहोळ, विजय गायकवाड, सागर सुरेश ओहोळ, लखन लंकेश्वर, प्रदिप गाडे, दिपक ओहोळ, सतिश (मलंग) ओहोळ, सोनु दत्तात्रय ओहोळ, अमोल वाघमारे अजिक्य वाघमारे, योगेश भालशंकर , ओंकार ताकतोडे,सुमित ओहोळ, अक्षय ओहोळ, गणेश माने, शैलेश (आण्णा) ओहोळ, भास्कर ओहोळ, अनिल ओहोळ, ,बंडु नाईक, संतोष लंकेश्वर, राजकुमार, माने, शिवाजी ओहोळ, तेजेस ओहोळ, मंगेश माने, संतोष वाघमारे ,अतुल गाडे, शंकर जाधव, संभाजी पाटोळे,संकेत ओहोळ, लोकेश ताकतोडे, पंकज ओहोळ,संकेत गाडे, विकास पाटोळे, अनिकेत सरवदे, शेखर वजाळे, गणेश गायकवाड, कान्हा ओहोळ, प्रसाद पाटोळे, राजू गायकवाड, उल्हास जाधव, श्रीराम कुंभार,शुभम गायकवाड,विकी जाधव, संदीप शिंदे, अतुल चव्हाण, दिनेश ओहोळदिनेश बावळे, महेश वाघमारे, सुरेश (आबा) ओहोळ, गणेश ओहोळ सह असंख्य कार्यकते बाबासाहेबांच्या नावाच्या व जयभीमच्या घोषणांनी उत्साही वातावरणात, आनंदात सहभागी झाले होते.
सुरुवातीला मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब सभागृहात व R.P.I(A) पक्ष संपर्क कार्यालयात धम्म वंदना घेण्यात आली. या प्रसंगी मा. सरपंच बाबुतात्या सुर्वे, कैलास दादा तोडकरी, रिपाइंचे मारुती वाघमारे, ज्ञानेश्वर ताकतोडे, सुभाष जानराव, सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील, मा. सरपंच चांगदेव वरवडे, मा.सरपंच सदाशिव पाटोळे,संतोष पाटील सर, अमित कोळी, अतुल गाडे, पत्रकार बाळासाहेब ओहोळ, अनिल (दादा) सावंत, विनोद जाधव, बापू कांबळे,सागर, डिकरे , सुरेश जाडकर साहेब, अर्जुन बनसोडे सर, शिवाजी लोखंडे सर, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुष- प्रतिमांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्वांना मिष्ठान्न देण्यात आले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश (भाऊ) ताकतोडे ,नितीन ओहोळ, आकाश थोरात गोविंद सरवदे, सचिन लोंढे, अमोल माळी, करण लोखंडे, दिनेश बावळे (DK) गजेंद्र ओहोळ, संजय जाधव, महेश क्षीरसागर प्रशांत डीकरे, विठ्ठल ढोबळे ,सुरेश बापू ताकतोडे रावसाहेब बनसोडे इत्यादींनी परिश्रम घेतले
शेवटी कार्यक्रमाचे संयोजक रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ (नाना) ओहोळ यांनी सर्वांचे आभार मानले.