आमरण उपोषण स्थगित...!!!
पंढरपूर -मराठा आरक्षण मिळण्यासाठी भंडीशेगाव येथील श्री पार्थ उत्तम सुरवसे याने दोन दिवसाचे अमरण उपोषण स्थगित केले...
यावेळी नायब तहसीलदार श्री.मनोज श्रोत्री,पार्थ सुरवसे, नवनाथ माने, माऊली जवळेकर, श्रीकांत नलवडे, महेश बिस्किटे, महादेव यलमार इतर शेतकरी उपस्थित होते...