धक्कादायक! साठ वर्षानंतर अंघोळ करताच 'त्या' जगप्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू
अनेक दशकांपासून अंघोळ न केल्याने ओळखल्या जाणाऱ्या अमाऊ हाजीचा अंघोळ करताच मृत्यू झाला. ते 94 वर्षांचे होते. ते मूळचा इराणचा होते. गेल्या सहा दशकांपासून त्यांनी आंघोळ केली नसल्याचे सांगितले जाते.अमाऊ हाजी हे त्यांचे खरे नाव नाही. परंतु वृद्ध लोकांनी त्यांना एक गोंडस टोपणनाव दिले आहे.
वॉशिंग्टन अंघोळ कधीच न केल्याने जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती अशी ओळख मिळालेल्या अमाऊ हाजी यांची धक्कादायक बातमी आहे. पहिल्यांदा अंघोळ केल्यावर त्यांचा मृत्यू झाला आहे.
अनेक दशकांपासून अंघोळ न केल्याने ओळखल्या जाणाऱ्या अमाऊ हाजीचा अंघोळ करताच मृत्यू झाला. ते 94 वर्षांचे होते. ते मूळचा इराणचा होते. गेल्या सहा दशकांपासून त्यांनी आंघोळ केली नसल्याचे सांगितले जाते. अमाऊ हाजी हे त्यांचे खरे नाव नाही. परंतु वृद्ध लोकांनी त्यांना एक गोंडस टोपणनाव दिले आहे.
देजगाह गावात रविवारी अमाऊ हाजी यांचे निधन झाले. हाजी आजारी पडण्याच्या भीतीने आंघोळ करणे टाळायचे. मात्र, काही महिन्यांपूर्वी प्रथमच ग्रामस्थ त्यांना अंघोळीसाठी बाथरूममध्ये घेऊन गेले. अहवालानुसार, हाजी यांनी आपले बहुतेक आयुष्य एका खुल्या विटांच्या झोपडीत एकांतात जगले. ते जमिनीत खड्डे खणून जगत होते. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी झोपड्या बांधल्या. 2014 साली हाजींनी ताजे अन्नही टाळल्याचे सांगितले जाते. त्याऐवजी त्याने कुजलेल्या पोर्क्युपाइन्सला त्याचे अन्न म्हणून निवडले. त्याचवेळी जनावरांच्या मलमूत्राचा धूर निघत होता. 2013 मध्ये त्यांच्या जीवनावर 'द स्ट्रेंज लाइफ ऑफ अमाऊ हाजी नावाचा लघुपट तयार करण्यात आला होता.