गुजराती रूखी समाज बहुउद्देशिय सामाजिक संस्था,पंढरपूरच्या वतीने दिवाळी सणा निमित्त फराळ वाटप
प्रतिनिधी : नागेश काळे
गुजराती रुखी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक रेवदास रघा गोयल,समाजाचे उपाध्यक्ष काशीनाथ सोलंकी,समाजाचे माजी अध्यक्ष रामा भिका सोलंकी,किसन लल्लू मेहडा ,समाजाचे अध्यक्ष गुरू दोडिया यांच्या संकल्पनेतून आज रोजी पंढरपूर येथिल दत्त मंदिर ,महाद्वार,नदि परिसर,इंदिरा कुष्ठरोग वसाहत,माऊली बेघर निवारा केंद्र,मातोश्री वृद्धाश्रम गोपाळ्पूर या सर्व ठिकाणी दिवाळी सणा निमित्त फराळ वाटप करण्यात आली.
या भगिरथ कार्यामध्ये गुजराती रूखी समाजातील सर्व बांधवानी मदत केली हे काम यशस्वी करण्या करीता अंबादास गोयल,महेश गोयल,राजन गोयल,योगेश मेहडा,दिपक वाघेला,अमित वाघेला,राजू वाघेला,विजय वाघेला,रवि दोडिया,रजनिश गोयल,चेतन वाघेला,निरज वाघेला,विकी दोडिया,सुनिल मेहडा,सुरेश सोलंकी,हेमंत वाघेला,स्वपनिल सोलंकी,विक्रम वाघेला,हेमंत मेहडा,सुरेश सोलंकी परिश्रम घेतले सर्वांचे आभार समाजाचे अध्यक्ष गुरु दोडिया यांनी मानले