राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात जि.प.शाळांमध्ये वही वाटपाच्या कार्यक्रम

Maharastra now 24
0
राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात जि.प.शाळांमध्ये वही वाटपाच्या कार्यक्रम

पंढरपूर प्रतिनिधी दि.03- *राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा  सहकार शिरोमणी* वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे *चेअरमन कल्याणराव काळे यांचा 49 वा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो..* पंढरपुर तालुक्यातीला मौजे अजनसोंड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज वही वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला..
सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस असुन पंढरपूर तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळेमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 49 हजार वह्रयांचे वाटप करण्यात येणार आहे तर पंढरपूर येथील रामकृष्ण वृध्दाश्रम, मेजर कुणाल गोसावी अंधशाळा, श्रीसंत तनपुरे महाराज मठ, नवरंगे बालकाश्रम, पालवी प्रतिष्ठान, मुलांचे बालसुधागृह, तसेच गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे अन्नदान करण्यात येणार आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सर्वरोग निदान व उपचार शिबीर, सायकल बॅक संकल्पनेअंतर्गत वाडीकुरोली येथील वसंतदादा शैक्षणिक संकुलामधील 29 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे.*
यावेळी शशिकांत आप्पा एकनाथ डुबल,संजय डुबल, बंडू डुबल, दिपक घाडगे, राजेंद्र घाडगे, प्रशांत डुबल, युराज मोरे, हरदास शिरगिरे, दत्ता गाडे, खडतरे गुरुजी, गिरी गुरुजी, पाटील मॅडम, शिंदे मॅडम उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)