राज्यातील सफाई कामगारांना पेन्शन लागू करणेबाबत दिनांक 27 ऑगस्ट 2021 चे व 20 जानेवारी 2022 चे वारसा हक्काने नियुक्तीबाबत नगरपरिषद प्रशासन
संचालनालय, वरळी यांनी चुकीचे व नियमबाहय परिपञक काढले होते ते रद्द करणेबाबत, जे सफाई कामगार कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करीत असुन काम त्यांना कायम करण्याबाबत,आकञत्तीबंदात सफाई कामगारांची पदे वाढविण्याबाबत, तसेच सफाई कामगारांचे शैक्षणिक अहर्तेनुसार वर्ग -3 च्या पदावर पदोन्नती देण्याबाबत, क्रेडरमध्ये सफाई कामगार यांना स्वच्छता निरीक्षक या पदी त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार पदोन्नती देण्याबाबत मा. डाँ. किरण कुलकर्णी सााे, आयुक्त तथा संचालक यांच्या अध्यक्षेखाली तसेच मा. श्री. अनिकेत मानोरकर सो, उपायुक्त यांच्या उपस्थित आज
दिनांक 19/4/2022 रोजी 3.30 वाजता नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी येथे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तसेच इतर संघटना बरोबर बैठक घेऊन त्यावर नियमानुसार योग्य ती चर्चा करून चर्चा करून निर्णय घेण्यात आला त्यावेळी
इतर संघटनेचे पदाधिकारी व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. चरणसिंहजी टांक साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयसिंगजी कछवाह सोा , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. अशोक मारूडा सोा, महाराष्ट प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री. अनुप जी खरारे सोा, मुंबई प्रदेश अध्यक्ष सोळंकीे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते... अशोक मारूडा, प्रदेश उपाध्यक्ष अ.भा. स. म.काँ. महाराष्ट्र प्रदेश.