भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर उपाध्यक्ष पदी अक्षय धनंजय देशपांडे यांची निवड

0

 भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर उपाध्यक्ष पदी अक्षय धनंजय देशपांडे यांची निवड करण्यात आली भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी पंढरपुर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



अक्षय देशपांडे यांचा थोडक्यात परिचय आणि त्यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा 

* अक्षय देशपांडे हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेली 10 ते 12 वर्षापासून सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. 

* आज पर्यन्त त्यांनी भाजपा युवामोर्चा खडकवासला विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस तसेच 

भाजपा युवा मोर्चा पंढरपूर सरचिटणीस अशी पदे भूषवली आहेत. 

*भाजपाची ध्येय धोरणे यांच्याकडे आकर्षित होऊन पार्टीच्या विविध कार्यक्रमात सक्रीय कार्यकर्ता म्हणून त्यांचा सहभाग वाढला आणि त्याचीच पोच म्हणून त्यांना भाजपा युवा मोर्चा पंढरपूरचे सरचिटणीसपद दिले.

*आणि त्यांच्या पंढरपूर मधील ह्याच कामाची दाखल घेऊन त्यांना खडकवासला मतदार संघ पुणे येथे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ही दोन्ही पदे व जबाबदाऱ्या योग्य रित्या संभाळत अनेक समाजयोपयोगी व पार्टीच्या हिताची कामे केली. 

*राजकरणा सह समाज उपयोगी कार्यकर्मात अक्षय देशपांडे हे नेहमी पुढे असतात 



आज पर्यन्त त्यांनी केलेली समाज उपयोगी कामे 

*अंध शाळा पंढरपूर येथे खाऊ व मेडिकल कीटचे वाटप 

* प्रोग्रेस स्कूल पंढरपूर येथे वृक्षारोपण

* स्वच्छता अभियान. 

* रक्तदान शिबीर

* महिलांचे आरोग्य शिबीर.

* महिलांसाठी होम मिनीस्टर स्पर्धांचे आयोजन

*      आवश्यक तेथे स्वतः जाऊन रुग्णसेवा 

* मन की बात कार्यक्रमात तुळशीच्या रोपांचे वाटप

* सी एम चषक चित्रकला स्पर्धांचे पुणे येथे आयोजन

* डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अन्नदान

* गणेशोत्सव काळात सर्व गणेश मंडळांचे भाजपाच्या वतीने स्वागत व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आरोग्य मार्गदर्शन

* महिला बचत गटांना आरोग्य मार्गदर्शन 

* विविध शाळेतील विद्यार्ध्यांना पोषण आहार व सेल्फ हेल्थ या बद्दल मार्गदर्शन 

* लॉकडाऊन कालावधीत गरजेच्या वस्तू, मास्क व सॅनिटायझरचे वाटप

अश्या एक नाही अनेक कामातून अक्षय देशपांडे हे नेहमीच समाजाला आधार देण्याचा काम करतात 

आणि ह्या मुळेच त्यांची आता पंढरपूर शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 

                     


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !