पंढरपूर येथे सर्व पक्षीय विराट मोर्चा

0
पंढरपूर येथे सर्व पक्षीय विराट मोर्चा


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील सर्वच राजकीय दिवंगत  आमदारांचे पूर्णाकृती पुतळे पदमावती बागेजवळ कै.आ.भाई राऊळ पुतळ्याजवळ उभे करूण त्या चौकाचे सुशोभीकरण करून आमदार चौक असे नाव देण्यात यावे व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे,राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम सुरू करावे या मागणीसाठी पंढरपूर येथील सर्व पक्षीय ,व सामाजिक संघटना यांच्या वतीने लोकशाही पद्धतीने 

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आज सकाळी 11 वाजता सर्व पक्षीय आघाडीच्या  वतीने पंढरपूर नगरपालिकेवर  विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलें होते.यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, युवक नेते शेखर भालके, कोळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरूणभाऊ कोळी,विरोधी पक्ष नेतेनगरसेवक सुधिर धोत्रे,संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष नगरसेवक किरण घाडगे,  धाराशिव  चे चेअरमन अभिजित पाटील, नगरसेवक संजय बंदपट्टे, वडार समाजाचे अध्यक्ष दत्ता भोसले,नगरसेवक लखन चौगुले,नगरसेवक महादेव धोत्रे, नगरसेवक अक्षय गंगेकर,मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,मनसे व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाचंगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव राजेंद्र उराडे,राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे,नगरसेवक धनंजय कोताळकर,मनसे शहराध्यक्ष संतोष कवडे,नगरसेवक प्रशांत शिंदे,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब बागल,सामाजिक कार्यकर्ते फारूख बागवान,अखिल भारतीय छावा जिल्हा अध्यक्ष भास्कर जगताप, शिवक्रांती अध्यक्ष दत्तात्रय काळे,विर भगतसिंह विद्यार्थी परिषद सत्यम धुमाळ,मनसे शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष महादेव मांढरे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,समता परिषदचे अनिल अभंगराव,निखिल गंगेकर ,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुधिर भोसले,श्रीकांत शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजयदादा देशमुख,बाबा ग्रुपचे बाबा चव्हाण, मनसे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, संभाजी ब्रिगेड चे स्वागत कदम, तात्यासाहेब जगताप,सागर कदम,सौ. माधुरी दिलीप धोत्रे,काँग्रेसच्या साधनाताई उगले ,श्रीमती शुभांगी ताई भोईटे,ओबीसेल जिल्हा कार्यध्यक्षा कविता जाधव,

पंढरपूर शहर अध्यक्षा संगिता माने,काँग्रेस महिला भाग्यश्री मदने  शहराध्यक्ष आशा बागल,अनिता पवार साधनाताई राऊत,शहराध्यक्ष रंजना इंगोले,संदीप मांडवे,राष्ट्रवादी अल्प संख्याक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेख, काग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष नागेश गंगेकर, मा.नगरसेवक शिवाजी मस्के, दिपक वाडेकर, रशीद शेख,नगर सेवक नागेश यादव,सामाजिक न्याय व विभाग जिल्हा सरचिटणीस जयसिंग मस्के,राष्ट्रवादी काँग्रेस शहर संघटक कपिल कदम,शेटफळ माजी सर  पंच मारूती मिसाळ, नगरसेवक प्रशांत शिंदे, मा.नगरसेवक बालाजी मलपे,  सतिश आप्पा चव्हाण,शुभम पवार मनसे तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ,शहर उपाध्यक्ष महेश पवार,मनसेविद्यार्थी सेनेचे अवधूत गडकरी पंढरपूर सोशलमिडिया प्रसिद्धी प्रमुख बालाजी गोवे,धनंजय बागल शुभम पवार,प्रथमेश धुमाळ, सुरज देवकर,शुभम काकडे,नागेश चौगुले,आबा डुबल,असे विविध पक्षांचे व सामाजिक संघटनेचे  हजारो कार्यकर्ते उपस्थित होत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !