आचार्य डॉ. विजय महाजन यांची एक दिवसीय मोफत वास्तुशास्त्र कार्यशाळा

Maharastra now 24
0

मोफत! मोफत! मोफत! सोलापूरकरांसाठी सुवर्णसंधी!

आचार्य डॉ. विजय महाजन यांची एक दिवसीय मोफत वास्तुशास्त्र कार्यशाळा

वास्तूमंत्र फाउंडेशन, मुंबई (स्वर्गीय गुरुवर्य वास्तू महर्षी यशवंत मगगीरवार सर यांच्या स्मृतिनिमित्त) आयोजित ही कार्यशाळा, वास्तशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयोजित केली आहे.
  • या कार्यशाळेत काय मिळेल?

    • वास्तुशास्त्राचे मूलभूत आणि प्रगत ज्ञान.

    • जीवनात समृद्धी आणण्यासाठीचे सोपे उपाय.

    • मोफत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र.

    • अल्पोपहार, चहा-पाण्याची व्यवस्था.    

    •  दिनांक : मंगळवार,   ऑक्टोबर

    • वेळ : सकाळी ते सायंकाळी वाजे पर्यंत 

    • स्थळ : गणेश मंदिर, विकास नगर, महावीर चौक, होटगी रोड, सोलापूर

    • नोंदणीची अंतिम मुदत 

 कार्यशाळेत येताना पेन आणि वही सोबत आणावी. जागा मर्यादित असल्याने, त्वरित आपले नाव नोंदवा.

  • आयोजक: श्री. सुरेशजी कावळे (समाजसेवक) व सौ. सविता सुरेशजी कावळे (प्रदेश अध्यक्षा, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन, महाराष्ट्र)

  • नाव नोंदणीसाठी संपर्क साधा: श्री. सुरेश कावळे: 9822254224 सौ. सविता कावळे: 9769590914 आचार्य. विजय महाजन: 9137597046


Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)