24 मराठी न्यूजचे संपादक श्री. लखन साळुंखे यांचे वडील नागेश विठ्ठल साळुंखे यांचे अल्पशा आजाराने निधन
पत्रकार सुरक्षा समितीचे कार्याध्यक्ष व 24 मराठी न्यूज संपादक श्री. लखन साळुंखे यांचे वडील नागेश विठ्ठल साळुंखे यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी वयाचे 65 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वाजता त्यांचे राहते घरापासून (सरगम चौक येथून) निघेल.
त्यांचे पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. श्रीविठ्ठल मृतआत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना