श्री नाथ विद्यालय सोनके ता. पंढरपूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

0
श्री नाथ विद्यालय सोनके ता. पंढरपूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश इंगोले

 आज दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी श्रीनाथ विद्यालय सोनके  ता. पंढरपूर येथे प्रजास त्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजाचे पूजन करण्यात आले.
 यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सोनके गावचे गावचे प्रथम नागरिक सरपंच, पोलीस पाटील व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कवायत, अनेक देशभक्तीपर भाषणे व देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. 
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !