रस्ता दुरुस्ती साठी शिवसेना गोरेगाव तालुक्याच्या वतीने निवेदन

0
रस्ता दुरुस्ती साठी शिवसेना गोरेगाव तालुक्याच्या वतीने निवेदन 

शिवसेना गोरेगाव तालुका च्या वतीने निवेदन सादर करण्यात येत आहे की, तालुक्यातील कुऱ्हाडी-बोरगाव मार्गावर मोठे-मोठे खड्डे पडले असून नागरिकांना आवागमन करण्यास फार मोठा मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्ती ची मागणी करित आहोत मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे की,5 जानेवारी 2023 पर्यंत रस्ता दुरुस्त न झाल्यास शिवसेना गोरेगाव तालुका च्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
तहसीलदार साहेबांना निवेदन देतानी गोरेगाव शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज जी चौधरी, तालुका समन्वयक मुकेश शहारे जी, तालुका सचिव आवेराज बोंबार्डे, गोरेगाव शहर प्रमुख देवानंद जी येळने, युवा सेना तालुका प्रमुख बालु भाऊ तिघारे, तालुका प्रचारक अभय गौधर्य, युवा सेना उपतालुकाप्रमुख बंन्टी चौधरी, युवा सेना शहर प्रमुख धर्मा बन्सोड, तालुका शहर समन्वयक बंन्टी येळने,,,,व सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित,,,,जय महाराष्ट्र
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !