युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 163 रक्तदात्यांचे रक्तदान
प्रतिनिधी : आज पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते मा.प्रणवदादा परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त "पांडूरंग परिवार युवक आघाडीच्या" माध्यमातून श्री पांडूरंग भवन, विजापूर गल्ली, पंढरपूर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार मोहदय यांनी रक्तदानाचे महत्व सांगत तरूणांना आवाहन केले.
याप्रसंगी १६३ रक्तदात्यांनी
रक्तदान केले.