पटकुरोली ते शेवते रस्त्याचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करा नागरिकांची मागणी
प्रतिनिधी: पट कुरोली ते शेवते रस्त्याचे काम सध्या सुरू आहे परंतु हे परंतु संबंधित कंपनी थोरबोले ही कंपनी करीत असून हे काम अत्यंत निकरुष्ठ दर्जाचे सुरु असून संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याचा कार्यालया समोर आदोलंन करण्यात येईल,,, संबंधित रस्ता पूर्ण पणे निकरुष्ठ दर्जाच असल्याने सामान्य नागरिकांन मधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तरी संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी..
यावेळी ज्ञानेश्वर जवळेकर प्रदेश उपाध्यक्ष-बळीराजा शेतकरी संघटना,, दादासाहेब चव्हाण आर आर आबा पाटील फाउंडेशन सोलापूर, मा.चेरअमन मेघेशाम काटकर, गणेश देशमुख सह शेतकरी उपस्थित होते...
गेल्या दोन-चार वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे कसतरी रस्ताच काम चालू झालं परंतु ठेकेदाराने मलमपट्टी करून रस्ता केला जात आहे...
श्री.गणेश देशमुख- शेतकरी