रामदेव बाबा नी मागितली माफी , महिला आयोगाला म्हणले...

रामदेव बाबा नी मागितली माफी , महिला आयोगाला म्हणले...

योगगुरु बाबा रामदेव यांनी अखेर महिलांबद्दल केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागीतली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत ट्वीट करुण माहिती दिली आहे.

 बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती, याबाबतीत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे, असं चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यासह त्यांनी बाबा रामदेव यांनी दिलेलं

Post a Comment

Previous Post Next Post