विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी सरकोली च्या चेअरमन पदी हनुमंत ज्ञानेश्वर भोसले यांची निवड
विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी सरकोली ता.पंढरपूर
भालके गटाचे आक्रमक नेतृत्व हनुमंत ज्ञानेश्वर भोसले यांची चेअरमन म्हणून तर व्हा.चेअरमन म्हणून रामचंद्र जालिंदर कराळे यांची निवड करण्यात आली पंढरपूर निवडणूक निर्णय अधिकारी पी. एच. सुळ यांनी पत्र देऊन निवड करण्यात आली
ही निवडणूक खरंतर खूपच अटी तटीची झाली होती पण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या खंबीर नेतृत्वा मुळे आणि आ भारत नाना भालके यांच्या वर असलेल्या प्रेमा मुळे ह्या निवडणूकत भालके गटाने मोठा विजय मिळवला. ह्या वेळी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट आण्णा भालके. भास्कर अप्पा भोसले. चेअरमन पांडुरंग भोसले .दाळींब रत्न दत्ता भाऊ. संभाजी भोसले(दादा). तानाजी भोसले.(आप्पा). दत्तात्रय भोसले (सरपंच).ऍड. संतोष भोसले. व इतर सदस्य पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.