अभिजित पाटोल यांच्या एकुणच वाटचालीचे वर्णन
करायचे झाल्यास आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर
असे करता येईल. धाराशिव, वसंतदादा पाटील सहकारी
नाशिक आणि नदिड येथील व्यंकटेश्वरा, सांगोला शेतकरी
सहकारी साखर कारखाने चालवण्यास घेतले आणि यशस्वी
चालवून दाखवले.
बंद होता तो दोन करून तिसरा हंगाम गत वर्षी पार केला.
तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाल्याने
बंद पडलेला असताना सभासदांनी मोठ्या विश्वासाने तो
अभिजित आबांकडे दिला, आबांनी सभासदांचा विश्वास
सार्थ ठरवताना दोन वर्षे कारखाना यशस्वी चालवला आहे.
चेअरमनपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या ७ लाख २५ हजार
टन तर दुसऱ्या वर्षों विक्रमी १० लाख ८० हजार टन उसाचे
गाळप केले. शेतकऱ्यांना विक्रमी भाव दिला. जिल्ह्यातील
ऊस दराची कोंडी फोडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
प्रथमच ३ हजार रुपये प्रतिटन दर दिला, त्यामुळे वयाच्या
चाळीशीत असतानाच अभिजित आबा यनी आजारी साखर
कारखान्याचे डॉक्टर अशी उपाधी मिळवली आहे. आता
बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी वेगात सुरू असून हा
प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल