सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर
सर्व रोग निदान औषधाचे वितरण सोनोग्राफी मोफत चष्मा वाटप फिजिओथेरपी आयुष आयुर्वेदिक होमिओपॅथिक उपचार 24 तास सेवा
शिबिर दिनांक व स्थळ
15 जुलै ते 17 जुलै 2024
लक्ष्मण दास महाराज आश्रम शाळा पालखी तळाशेजारी वाखरी
दिनांक 16 जुलै ते 18 जुलै 2024
तीन रस्ता चौक सोलापूर रोड पंढरपूर बार्शी रोड शेगाव दुमाला विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर 65 एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर