पटवर्धन कुरोली ग्रामपंचायत मध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी...

पटवर्धन कुरोली ग्रामपंचायत मध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी...

पटवर्धनकुरोली -पटवर्धन कुरोली ग्रामपंचायत मध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली
 यावेळी सरपंच रामकृष्ण नाईकनवरे ,उपसरपंच रमेश तवटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर,
ग्रामपंचायत सदस्य विष्णू मोरे,हरीदास पाटील ,माजी सरपंच गणेश उपासे, सतिश डावरे,सोसायटी चेअरमन गणेश नाईकनवरे, नामदेव देशमुख सर,शिवशिंभू संघटना प्रदेशाध्यक्ष राहुल नाईकनवरे, प्रविण नाईकनवरे, शिवाजी नाईकनवरे, गणेश देशमुख, समाधान शिंदे, ऋषिकेश कोळी इतर उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post