पटवर्धन कुरोली येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ...
पटवर्धन कुरोली/प्रतिनिधी
पटवर्धन कुरोली येथे करधाडस क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल वन डे हाफ पीच क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आलाय ह्या स्पर्धेचे उद्घाटन बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी युवा नेते गोपाळ पाटील ग्रामपंचायत सदस्य विष्णू मोरे व दिपक नाईकनवरे डॉक्टर गौतम भिंगारे,नागेश तवटे,माजी सरपंच अरविंद डावरे, जोतिराव डावरे, किशोर नाईकनवरे, राजेंद्र उपासे, अस्लम आतार, मंगेशदादा डावरे, कालिदास खेडेकर, आण्णा कारंडे, आबासाहेब गायकवाड, उत्कृष्ट समालोचक N.P सर,आशुतोष तवटे, विशाल कुलकर्णी व सर्व क्रिकेटप्रेमी व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags
पंढरपूर घडामोडी