बळीराजा शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार रमेश पवार यांचा अभिजित पाटील गटाला जाहीर पाठिंबा

बळीराजा शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार रमेश पवार यांचा अभिजित पाटील गटाला जाहीर पाठिंबा 

पंढरपूर / प्रतिनिधी 

बळीराजा शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार रमेश पवार यांचा अभिजित पाटील गटाला जाहीर पाठिंबा सहकारी संस्था मतदार संघात  एक उमेदवार  कमी असल्याने रमेश पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष उमेदवार रमेश पवार,रहीम मुलाणी इतर पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post