पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर उपाध्यक्ष पदी सुनील जगताप यांची नियुक्ती

Maharastra now 24
0
पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर उपाध्यक्ष पदी सुनील जगताप यांची  नियुक्ती

 जालना (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती  राज्यातील
 पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता पत्रकारावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वारंवार आंदोलन उपोषण निवेदन देऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा इकोनेचर क्लब चे संस्थापक मनोज देवकर यांच्या हस्ते ओळख पत्र नियुक्ती पत्र व शाल घालून सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर अध्यक्ष राम हुंडारे उपस्थित होते
Tags

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)