ईश्वरवठार ते बिटरगाव पाटी रस्त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मंजुरी: माऊली भाऊ हळणवर यांच्या पाठपुरावाला यश

Maharastra now 24
0
ईश्वरवठार ते बिटरगाव पाटी रस्त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये  मंजुरी: माऊली भाऊ हळणवर यांच्या पाठपुरावाला यश

पंढरपूर प्रतिनिधी: ईश्वर वाटार ते बिटरगाव रस्ता अत्यंत खराब शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात हाल होत होते . 

यामुळे नागरिकांनी माऊली भाऊ हळणवर यांच्याकडे तक्रार मांडली .एवढा आपला रस्ता करून घ्यावा..
  रस्ता होण्यासाठी कायम पाठपुरावा करून हा रस्त्याची समस्या मांडून त्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल व मंजूर केल्याबद्दल नागरिकांमधून माऊली भाऊ च कौतुक होत आहे.

यावेळी माऊली भाऊ म्हणाले आमच्या ईश्वर वठार गावातील ईश्वर वठार भोकड मार्गे बिटरगाव या  ५कि .मी. रस्त्यासाठी अर्थसंकल्पात दोन कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब, बहुजन हृदय सम्राट आ. प्रशांतराव मालक परिचारक यांचे ईश्वर वठार, सुस्ते, बिटरगाव ,येथील नागरिक शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर आभार.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)