पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

0
पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

 पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज गुरुवार दि २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर तसेच माघ वद्य वसंतपंचमी , श्री विठ्ठल रुक्मिणी शुभविवाह सोहळ्याच्या शुभदिनी करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर,ह भ प ज्ञानेश्वर  महाराज जळगावकर ,एड माधवी निगडे, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड, पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामचंद्र सरवदे,शहराध्यक्ष दत्ताजी पाटील, शहर उपाध्यक्ष रफीक आतार, तालुकाध्यक्ष तानाजी जाधव,
 जिल्हा कार्याध्यक्ष रवी शेवडे,कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल , पंढरपूर विभाग प्रमुख विरेंद्र सिंह उत्पात, चैतन्य उत्पात, प्रशांत माळवदे, विश्वास पाटील,नागेश काळे, बाहुबली जैन, रामकृष्ण बिडकर, समाधान भोई, अशोक डोळ, प्रकाश इंगोले, मिलिंद गायकवाड, महेश कदम, राहुल रनदिवे, नामदेव लकडे, तालुका कार्याध्यक्ष  संतोष कांबळे, अशोक पवार, तानाजी सुतकर, गणेश देशमुख, अजित देशपांडे, खानसाब मुलाणी, नितीन कोळेकर,गणेश चंदनशिवे, अमर कांबळे, विठ्ठल जाधव, विकास सरवळे, सचिन दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, विजयकुमार मोटे आदी पत्रकार सदस्य उपस्थित होते. अत्यंत उत्साही वातावरणात दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, पुदलवाड, औसेकर महाराज, जळगावकर महाराज यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !