खा .शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८२ वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने विविध उपक्रम घेऊन साजरा.
पंढरपूर (प्रतिनिधी).
देशाचे नेते, पद्मविभूषण आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्यावतीने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला .
यामध्ये सुरुवातीला गादेगाव, ता.पंढरपूर येथे उद्योग व व्यापार विभागाच्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चेअरमन मा श्री कल्याणराव काळे साहेब , श्री विठ्ठल सह . सा . कारखाना माजी चेअरमन तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे युवा नेते मा श्री भगीरथदादा भालके व उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष मा श्री नागेश दादा फाटे या मान्यवरांच्या शुभ हस्ते व पंढरपूर राष्ट्रवादी ता. अध्यक्ष मा श्री विजयदादा देशमुख, शहराध्यक्ष मा श्री सुधीरआबा भोसले, उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव मा श्री कल्याण कुसूमडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा श्री मयूर काळे ,जिल्हा उपाध्यक्ष मा श्री अण्णासाहेब नागटिळक, ता. उपाध्यक्ष मा श्री सुभाष बागल ,किसान सेल जि . उपाध्यक्ष मा श्री रामदास गिड्डे , युवक जिल्हा सरचिटणीस मा श्री चंद्रकांत जाधव,तालुका संघटक मा श्री विक्रम बागल ,पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उपाध्यक्ष मा श्री सूर्यकांत बागल ,तालुकाध्यक्ष मा श्री उमेश सासवडकर ,ता . कार्याध्यक्ष मा श्री विश्वास सुरवसे ,ता . उपाध्यक्ष मा श्री संजय बागल , मा श्री .कुबेर हजारे,ता .सरचिटणीस मा श्री विनोद बागल ,ता. संघटक मा श्री अशोक काळे ,ता. उपाध्यक्ष मा श्री हनुमंत बागल यांचे उपस्थित उद्घाटन संपन्न झाले.तसेच कोर्टी व बोहाळी येथे शाखा उद्घाटन संपन्न झाले.
तसेच गादेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले यानंतर मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे निराधार वृद्ध व्यक्तींना मिष्ठांन भोजन देऊन असे विविध उपक्रम घेऊन पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.मा.संचालक श्री.संभाजी बागल,श्री.शिवाजी जाधव,श्री.गोरख नाना बागल,श्री.गणेश बागल,श्री.प्रदीप बागल,श्री.नवनाथ बागल,श्री.शंकर काळे,बोहाळी सरपंच श्री.शिवाजी पवार,ग्रा.पं.सदस्य श्री.बाळासाहेब जाधव श्री.भारत गायकवाड ग्रा.पं.सदस्य श्री.तानाजी रणदिवे,श्री.जालिंदर कुसुमडे,श्री.संजय पवार,श्री.सतिश कुसुमडे,श्री.बंडु घोडके,श्री.पंजाब पवार, श्री.बंडु धुमाळ, कोर्टी ग्रा.पं.सदस्य श्री.राजाराम शेंबडे,श्री.शंकर काळे,श्री.निलेश फाटे,श्री.आण्णा फाटे,डॉ.रमेश फाटे,श्री.प्रभाकर बागल,श्री.संजय बागल,श्री.संजय शिंदे,श्री.मल्हारी फाळके,श्री.शशिकांत माने,श्री.सोमनाथ कुसुमडे,श्री.प्रविण शेंडगे,श्री.वैभव केदार,श्री.नवनाथ बागल,श्री.विशाल बागल,श्री.प्रतिक बागल,श्री.ओंकार फाटे,श्री.बिरा वाघमोडे,श्री.बालाजी येडगे,श्री.आनंद येडगे,श्री.बापु हाके,श्री.प्रशांत शेंबडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.