पटवर्धनकुरोली गावातील विविध रस्ते स्वखर्चाने दुरुस्ती...
पंढरपूर-: पटवर्धन कुरोली येथिल खटकाळी रस्ता व तरटगाव रस्ता ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सांवत व हरुण शिकलकर यांनी स्वखर्चाने दुरुस्ती करून मोठं-मोठ खड्डे बुजवणास सुरुवात केली...
गावातील जनतेनं आपणास लोकांची सेवा करण्यासाठी निवडणून दिले आहे या सामाजिक भावनेतून विद्यामान ग्रामपंचायत सदस्य अनिलदादा सावंत व हरुणभाई शिकलकर यांनी स्वखर्चाने या रस्त्याची दुरुस्ती करायची अशी भूमिका घेतली...