आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान करा जीव वाचवा 

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन कासेगाव येथील ग्रामस्थांनी केले होते यावेळी  रक्त दात्यानी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषि उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक आवताडे यांच्या शुभहस्ते झाले.
 या रक्तदात्या मद्ये बेस्ट सभापती सोमनाथ मालक आवताडे यांनी ही सहभाग नोंदविला.
तसेच कासेगाव येथील सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
 यावेळी मानकरी भाऊसाहेब देशमुख.श्री तुकाराम आबा कूरे श्री समाधान घायाळ,श्री. ग्रां.प.स.श्री.मारुती नाना काळे,श्री.अनिकेत देशमुख,श्री.लक्ष्मण जाधव,भास्कर घायाळ,श्री.हनुमंत ताटे,श्री.वैभव लिंगे,श्री.नवशाद शेख,श्री.सज्जन जाधव,श्री. चंदू जाधव,श्री विष्णू भुसे केतन देशमुख विकास ढवळे सचिन देशमुख सागर माने,   व सर्व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post