उपजिल्हा रुग्णालयाचे कर्तव्यदक्षक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश माने यांचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कडून कौतुक
प्रतिनिधी : पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय मध्ये कार्यरत असणारे 24 तास रुग्णाला सेवा देणारे आमचे देवदूत डॉक्टर श्री महेश माने यांचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडून कौतुक करण्यात आले व डॉक्टर महेश माने यांनी कोविडच्या कालावधीमध्ये रुग्णांची सेवा करत ईश्वर सेवा ही केली
Tags
Top news