आदर्श पत्रकार पुरस्काराने विक्रम वाघमारे सन्मानित

आदर्श पत्रकार पुरस्काराने विक्रम वाघमारे सन्मानित

सोलापूर (प्रतिनिधी समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध घटकांना पत्रकार सुरक्षा समिती वतीने दर वर्षी पुरस्कार देण्यात येतो  यंदा फलटण जिल्हा सातारा येथील युवा पत्रकार विक्रम वाघमारे यांनी आपल्याला लेखणीतून माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न प्रशासंन दरबारात मांडून  पिढीत वंचित घटकाला न्याय देण्याची भूमिका पार पाडल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला सोलापूर येथील शासकीय विश्रामग्रह येथे पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते विक्रम वाघमारे यांचा सन्मान पत्र सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार सुवर्णाताई सुना (जिल्हा अध्यक्ष महिला विभाग ) जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख जिल्हा सचिव रिजवान शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर अध्यक्ष (महिला विभाग )नागमणी वग्गू शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) बसवराज बिराजदार सिद्राम येलदी मनोज गायकवाड गणेश बोबडे भागप्पा प्रसन्न अरुण सिडगीद्दी करण सुना शोएब काझी राजू गड्डम इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post