शैलेश खेडकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
सोलापूर (प्रतिनिधी) ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेत काम करणारे अनेक गुन्हे उघडकीस आणून पोलीस दलाची प्रतिमा उंचावणारे सामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून मदत करणारे सामान्य माणसाचा आधार तर गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांचा कर्दनकाळ ठरणारे
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी शैलेश खेडकर यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला त्याच बरोबर उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या सोलापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील गुन्हे शाखेत त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार शहर अध्यक्ष राम हुंडारे प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद जेष्ठ पत्रकार अशोक ढोणे सिद्धार्थ भडकुंबे रोहित घोडके इत्यादी पत्रकार उपस्थित होते
