पंढरीत वडार भवन भूमिपूजन,,पायाभरणी समारंभ, संपन्न.

0
पंढरीत वडार भवन भूमिपूजन,,पायाभरणी समारंभ, संपन्न. पंढरपूर(प्रतिनिधी)
 पंढरपूर येथील विस्थापित नगर येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य  वडार भवनाचे भूमिपूजन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ  भालके ,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे ,पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, यांच्या शुभहस्ते करण्यात आले ..
यावेळी विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे, नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक महादेव धोत्रे, मी वडार महाराष्ट्राचा अध्यक्ष दत्ता भोसले,नियोजन मंडळ सदस्य संतोष सुळे, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, नगरसेवक निलराज डोंबे, नगरसेवक शिवाजी मस्के, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले ,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण घाडगे, नगरसेवक शकूर बागवान, नगरसेवक मोहम्मद उस्ताद, राष्ट्रवादीचे सचिव श्रीकांत शिंदे, लक्ष्मण तात्या बंदपट्टे, अण्णा धोत्रे ,अर्जुन पवार ,रवी चौगुले ,माऊली धोत्रे, डॉक्टर बजरंग धोत्रे ,चौगुले सर ,आर. टी. ओ. शिंदे साहेब,धोत्रे सर, डॉक्टर दीपक धोत्रे,ऍड चौगुले,  शुभांगी ताई भोईटे , मनसे जयवंत भोसले ,शशिकांत पाटील ,संतोष कवडे, अनिल बागल, कृष्णा मासाळ ,महेश पवार ,प्रताप भोसले अवधूत गडकरी, धनंजय धोत्रे, दत्ता धोत्रे, सोमा देवकर, राम चौगुले ,संतोष शिंगाडे, नागेश शिंगाडे, सचिन चौगुले ,रामा काळे, इत्यादी उपस्थित होते,,

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !