सरकारी हायस्कूलच्या महिला शिक्षिकेच्या फोटोशूटने सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ

Maharastra now 24
0

सरकारी हायस्कूलच्या महिला शिक्षिकेच्या फोटोशूटने सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ

या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षिकेविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

संबंधित विद्यार्थी आणि शिक्षिकेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यानंतर लोक शिक्षण उपसंचालक बैलानजीनाप्पा यांनी महिला शिक्षिकेला निलंबित केले. त्यांनी या प्रकरणाचा तपास ब्लॉक एज्युकेशन अधिकारी व्ही. उमादेवी यांच्याकडे सोपवला. प्राथमिक तपासणीसाठी व्ही. उमादेवी यांनी शाळेला भेट दिली. निलंबित महिला शिक्षिकेने सांगितले की, या फोटोशूटमध्ये तिने आई आणि मुलाचे नाते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default