श्री वेताळ देवस्थान च्या यात्रे निमित्ताने सोंगाच्या गाड्याचे नियोजन मिटिंग आज मोडनिंब येथे पार पडली.
दरवर्षी मोठ्या उत्साहात मोडनिंब मध्ये श्री वेताळ देवस्थान ची यात्रा पार पडत असते यात्रेला राज्यभरातून भाविक व व्यापारी येत असतात. याच पार्श्वभूमीवर मोडनिंब मध्ये आज बैठक पार पडली
