शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूलचा पत्रकारिता पुरस्काराने प्रशांत माळवदे सन्मानित

Maharastra now 24
0
शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूलचा पत्रकारिता पुरस्काराने प्रशांत माळवदे सन्मानित

पंढरपूर प्रतिनिधी

 शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल मध्ये जल्लोष २०२२-२३ हा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक आमर धनंजय पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुक्याचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशांत माळवदे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील चिरायू हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ. निरज शहा, सुप्रसिद्ध फोटोग्राफर बशीरभाई शेख, सुप्रसिद्ध उद्योजक बापूसाहेब देशमुख,आदर्श विध्यामंदिर शेवते चे संस्थापक अध्यक्ष मारुती तोंडले तसेच सामाजिक, राजकीय शिक्षण कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर,शेळवे- खेड भाळवणी गावचे सरपंच-उपसरपंच,
ग्रामपंचायत सदस्य विध्यार्थी पालक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. रणजितसिंह निंबाळकर,आ.शहाजीबापू पाटील, आ.प्रशांतराव परिचारक,आ.समाधान आवताडे, आ .रणजीतसिंह मोहिते पाटील,चेअरमन अभिजित पाटील, चेअरमन कल्याणराव काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,पांडुरंग चे संचालक भगवान चौगुले,हरिभाऊ शिंदे,शिवम गॅसचे विजय शिंदे,पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष यशवंत पवार, प.महा.अध्यक्ष रामचंद्र सरवदे,शहर अध्यक्ष दत्ता पाटील,सरपंच राजकुमार पाटील, किर्ती चे संचालक राहुल ताटे यांनी अभिनंदन आहे

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)