पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण जाहीर

पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण जाहीर

पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षणाचे विवरणपत्र
उंबरे - सर्वसाधारण 

भोसे -अनुसूचित जाती महिला

करकंब -सर्वसाधारण

मेढापुर-सर्वसाधारण महिला

रोपळे-सर्वसाधारण महिला
देगाव-सर्वसाधारण महिला

फुलचिचोली-सर्वसाधारण

पुळूज-सर्व साधारण

चळे -सर्वसाधारण महिला 

गोपाळपूर-ना. मा.प्र. महिला

गुरसाळे-ना.मा.प्र.
पिराचीकुरोली- अनुसूचित जाती

भाळवणी-सर्वसाधारण

पळशी-ना. मा.प्र. महिला 

भंडीशेगाव-सर्वसाधारण

वाखरी-अनुसूचित जाती महिला

टाकळी- ना. मा.प्र 

खर्डी-सर्वसाधारण

कासेगाव- ना. मा.प्र महिला

तावशी-सर्वसाधारण महिला

Post a Comment

Previous Post Next Post